Surprise Me!

Kolhapur Flood 2021 | कोल्हापुरात समुद्र... बघा परिस्थिती काय? Heavy Rain In Maharashtra

2021-09-13 0 Dailymotion

कोल्हापुरात पावसाने थैमान घातलं.. हजारो लोक बेघर झालेत.. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि कोल्हापूर पाण्यात गेलंय. कोल्हापूर शहराला जणू समुद्राचं रुप आलंय.. रस्ते बंद झालेत, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वीजपुरवठा खंडित झालेला आहे. लोक आपलं घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी जातायत.. कोल्हापुरातील या भीषण परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट पहा -

#Lokmat #KolhapurFlood2021 #MaharashtraNews #Monsoon #Rain
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon